Hon. Chief Minister at Housing Society Apartments and Redevelopment Summit

सहकार संवाद

सहकार से समृद्धि...

सहकार संवाद, महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ मर्यादितचा उपक्रम, महाराष्ट्रातील सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी डिझाइन केलेले एक समर्पित ऑनलाइन व्यासपीठ आहे.

International Year of Cooperatives Logo

संबंधित सोसायटीचे सभासद किंवा होऊ घातलेले सभासद तक्रार दाखल करू शकतात.

सहकारी न्यायालय (कलम 91 अंतर्गत), दिवाणी न्यायालय, महानगरपालिका/स्थानिक प्राधिकरण, पोलीस, सर्वसाधारण सभेची बैठक, फेडरेशन - जिल्हा/राज्य हे इतर तक्रारींसाठी अधिकारी आहेत. पुढे वाचा... Read More...

प्रत्येक तक्रार दाखल करण्यासाठी ₹५0 नाममात्र शुल्क लागू आहे.
img
  1. १. फेडरेशन संपर्क तपशील
  2. २. फेडरेशन सभासदत्वाचे फायदे
  3. ३. How To Apply आदर्श संस्था नाविन्यपूर्ण उपक्रम
  1. १. फेडरेशन प्रशिक्षण कार्यक्रम
  2. २. निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम Alternate Text
  3. ३. कायदेशीर मार्गदर्शन
  4. ४. डीम्ड कन्व्हेयन्स मार्गदर्शन